Ketaki Chitale : JItendra Awhad यांचा इतिहास पाहता कोर्टानं जामिन देऊ नये, केतकी चितळेची मागणी

आव्हाडांनी काहीच चूक केलेली नाही. पण चूक की बरोबर हे सरकार ठरवतंय. सर्व कायदे खुंटीला टांंगलेत. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची प्रतिक्रिया. विवियाना मॉलमधली घटना पुर्वनियोजित होती. जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर अभिनेत्री केतकी चितळेची प्रतिक्रीया.  आव्हाडांचा जामीन फेटाळण्याचीही केतकीची मागणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola