एक्स्प्लोर
Zero Hour: मुंडे वारसा वाद, करुणा शर्मांच्या दाव्यावर प्रकाश महाजन यांचं प्रत्युत्तर!
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेत करुणा मुंडे आणि प्रकाश महाजन यांच्यात सामना रंगला. 'जे राजकीय वारसा असते ना ते विचारांच्या वारसा असते,' असं म्हणत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या संघर्षाचे आपण साक्षीदार असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, राजकीय वारसा हा विचारांचा असतो, जन्माने किंवा रक्ताच्या नात्याने मिळत नाही. दुसरीकडे, प्रकाश महाजन यांनी करुणा मुंडे यांचे दावे खोडून काढत, गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार फक्त पंकजा मुंडेच आहेत, असे ठामपणे सांगितले. या चर्चेमुळे मुंडे कुटुंबातील वारसा हक्काचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















