Karnataka सरकारने मराठी भाषिकांचा आकडा लपवला? भाषिक गणनेत बेळगाव शहर, तालुक्यातील आकडेवारी लपवली?

Continues below advertisement

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न? केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून विचारणा, कर्नाटक सरकारकडून अद्याप उत्तर नाही, कर्नाटक सरकारकडून मराठी माणसाच्या भाषिक हक्कावर गदा? 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram