एक्स्प्लोर
Kalyan Clash: 'माझ्या डोक्यात रॉड घातलाय', Kalyan च्या पीडित महिलेचा आक्रोश; Mohane गावात गुंडांचा हैदोस.
कल्याण (Kalyan) मधील मोहने (Mohane) गावात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. फटाके खरेदीच्या वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 'माझ्याही डोक्यात रॉड घातलाय', अशी धक्कादायक प्रतिक्रिया हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेने दिली आहे. रात्रीच्या सुमारास सुमारे ६० ते ७० गावगुंडांच्या जमावाने लहुजी नगरमध्ये (Lahuji Nagar) घुसून हल्ला केला. या हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली, ज्यामुळे खिडक्या, टीव्ही आणि घरातील इतर सामानाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत हल्लेखोरांनी महिला आणि पुरुषांनाही मारहाण केली असून, एकूण नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत. पीडितांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
महाराष्ट्र
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















