J P Nadda on BJP Leaders : महागड्या वाहनांमधून फिरू नका; जे पी नड्डा यांचे भाजप नेत्यांना आदेश
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJ P Nadda on BJP Leaders : महागड्या वाहनांमधून फिरू नका; जे पी नड्डा यांचे भाजप नेत्यांना आदेश भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज मुंबईत भाजपचे आमदार आणि खासदारांचा क्लास घेतला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नड्डा यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. मोदी सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोेधकांच्या चुका देखील लक्षात आणून द्या असं नड्डा म्हणाले. तसंच, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, लोकांमधे राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवा, नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा असे निर्देश नड्डा यांनी दिले.