Jogeshwari Accident: जोगेश्वरी दुर्गटना प्रकरण, इमारतीचा साईट इंजिनिअर आणि मॅनेजरला अटक
Continues below advertisement
मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये एका निर्माणाधीन इमारतीचा सिमेंट ब्लॉक पडून २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी साईट मॅनेजर आणि साईट इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. 'बिल्डरच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे', असा थेट आरोप शिवसेना (UBT) आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. मेघवाडी पोलिसांनी श्रद्धा लाईफस्टाइल कंपनी (Shraddha Lifestyle Company) आणि संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य बिल्डरवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement