Jitendra Awhad Special Report : आणखी एक ट्वीट, आणखी एक वाद; जितेंद्र आव्हाडांना विरोधकांनी घेरलं
abp majha web team
Updated at:
05 Feb 2023 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad Controversial Tweet: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, 'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.' त्यांच्या या ट्वीटनंतर शिंदे गटासह भाजपनं हल्लाबोल केला आहे.