एक्स्प्लोर
Gopichand Padalkar On jayati Patil: जतच्या साखर कारखान्याचे रातोरात नाव बदलले,तरी संघर्ष चालू ठेवणार
सांगली जिल्ह्यातील जत (Jat) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे (Rajarambapu Patil Sugar Factory) नाव बदलल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच, 'जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा दुराडा पेटवू देणार नाही', असा थेट इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर, अज्ञातांनी कारखान्याच्या कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असा नवीन फलक लावल्याने खळबळ उडाली आहे. राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते. हा कारखाना सभासदांना परत मिळावा, अशी मागणी पडळकर यांनी केली असून, या प्रकारामुळे कोणी आणि कोणत्या उद्देशाने हे कृत्य केले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरातील राजकीय तणाव वाढला आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
अहमदनगर
Advertisement
Advertisement






















