Jalna Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्रातील सहावी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे. नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल. मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे