Jaipur Congress Rally : जयपूरमध्ये काँग्रेसची 'महगाई हटाओ' रॅली, सोनिया, राहुल, प्रियांका गांधींचा सहभाग
abp majha web team
Updated at:
12 Dec 2021 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहागाईविरोधात काँग्रेसने एल्गार पुकारलाय. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून जयपूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीत प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सहभागी होणार आहेत. तसंच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा या रॅलीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्रीसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत.