Rohit Pawar on Devendra Fadnavis: सचिन घायवळ देवेंद्र फडणवीसांच्या व्यासपीठावर, रोहित पवारांचा आरोप
Continues below advertisement
राज्यात नीलेश गायकवाड (Nilesh Gaikwad) पासपोर्ट प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे कबुतरांवरून (Pigeons) जैन मुनी कैवल्य रत्न महाराज (Jain Muni Kaivalya Ratna Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 'एखादा दुसरा व्यक्ति मेल्यानं काय होतं?', असा संतप्त सवाल कैवल्य रत्न महाराज यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच, नीलेश गायकवाड प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. पुण्यातील NDA मध्ये एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या कथित धर्म परिवर्तनाप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. तसेच, केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप (Cough Syrup) न देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबई विमानतळावर DRI ने 'ऑपरेशन गोल्डन स्वीप' अंतर्गत मोठी कारवाई करत सोनं तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement