Udayanraje Bhosale: असं वाटतं तलवार घेऊन मुंडकं छाटून टाकावं, उदयनराजे Rajyapal यांच्यावर आक्रमक
खासदार उदयनराजे भोसले आज दुपारी रायगडकडे निघणार. आज उदयनराजेंचा रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम. तर उद्या सकाळी किल्ल्यावर मेळावा. असं वाटतं तलवार घेऊन मुंडकं छाटून टाकावं, उदयनराजे राज्यपालांवर आक्रमक
Tags :
Raigad UdayanRaje Bhosle MP Stay At The Foothills Gather At The Fort Mundakan Aggressive On The Governor