iqbal singh chahal : इकबालसिंह चहल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appiqbal singh chahal : इकबालसिंह चहल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी अतिरिक्त मुंबई महापालिका (प्रकल्प) पी वेलरासू यांची नियुक्ती सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे