Yavatmal Farmer | यवतमाळ मधील दारव्ह्यातील बैलाचा डावरा बनला कुतूहलाचा विषय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2020 10:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी यवतमाळमधील शेतकऱ्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. हंसराज चव्हाण, असं या शेतकऱ्याचं नाव आहे.