एक्स्प्लोर
Tejas Power: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत, 'आत्मनिर्भर' Tejas MK-1A वायुसेनेत दाखल!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत, स्वदेशी बनावटीचे तेजस एमके-१ए (Tejas Mk-1A) लढाऊ विमान भारतीय वायुसेनेमध्ये (Indian Air Force) दाखल झाले आहे. 'भारतीय वायूसेनेचं सामर्थ्य वाढवणारं, अचूक आणि भेदक मारा करणारं, आत्मनिर्भर भारताचा संदेश देणारं अत्याधुनिक तेजस विमान' आज वायूसेनेमध्ये दाखल होत आहे. नाशिकच्या ओझर (Ozar) येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) कारखान्यामधून हे पहिले तेजस विमान आकाशात झेपावणार आहे. या कार्यक्रमात नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटन देखील होणार आहे, जी बंगळुरु (Bengaluru) नंतर देशातील तिसरी तेजस उत्पादन लाईन आहे. या नवीन उत्पादन लाईनमुळे एचएएलची एकूण तेजस उत्पादन क्षमता वर्षाला २४ विमानांपर्यंत वाढणार आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















