एक्स्प्लोर
#CHAMPIONS: 'यह सफलता देश के करोडो नौजवानों को प्रेरित करेगी', PM Narendra Modi यांचा विश्वविजेत्या Team India ला संदेश
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करून पहिला-वहिला ICC महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संघाचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले, 'पूरा भारत अपनी क्रिकेट टीम की सफलता से बहुत खुश है...आपकी यह सफलता देश के करोडो नौजवानों को प्रेरित करेगी'. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा बुलवार्टने (Laura Wolvaardt) शतकी खेळी केली, पण तिचे प्रयत्न अपुरे ठरले. विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असून, टीम इंडियाने हॉटेलमध्ये 'हम है टीम इंडिया' हे खास गाणे गाऊन विजय साजरा केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















