Shrikant Shinde on CM'S Chair : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार- राष्ट्रवादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केलाय..... रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो समोर आणलाय. त्यात ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola