Gadchiroli Rain : गडचिरोलीत पावसाचा वेग काहीसा मंदावला मात्र अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

Continues below advertisement

Gadchiroli Rain :  गडचिरोलीत पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे, मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या मेडीगट्टा बॅरेज मधून सध्या १४.४७ लाख क्यूसेक वेगानं विसर्ग करण्यात येतोय. तर, दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून २.२७ लाख क्यूसेक वेगानं विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे प्रणिता आणि वैनंगंगा नदीची पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर, तिकडे सिंरोचा शहरात मात्र पूर ओसरण्यास सुरुवात झालीये. त्यामुळे तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram