Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

छावा हा सिनेमा प्रपोगंडा सारखीच आहे... भाजपने अजेंड्यासाठीच सिनेमा पुढे आणला असू शकतो अबु आझमीचं वक्तव्य भाजपप्रेरीत असू शकतं..भाजप सांगत असेल त्यांना बोलायला मोदींची बीबीसीवरील जी डॉक्युमेंटरी होती ती मला का नाही पाहता आली, का बंदी घातली 400 वर्षांपुर्वीच्या एखाद्या राजाने काय केलं त्याचा आता काय रिलिवन्स.. भाजपचे जे लोक म्हणतायत की कुराणातील आयत त्या चादरीवर होती, ही अफवा आहे..तुम्ही विडिओज काढून बघा मी सगळ्यांच्याच धर्माचा आदर करतो...कधीच पत्रकार म्हणून कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही

हे ही वाचा..
भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा असा अंधारे यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola