सणासुदीनंतर जर कोरोनाचा आकडा नियंत्रणात असेल तर मंदिरं खुली होऊ शकतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळी नंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत, सणासुदीला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने दसरा दिवाळी नंतर कोरोनाचा आकडा कंट्रोल मध्ये असला तर मंदिरा बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटलंय, आज जालना येथे मोबाईल क्लिनिक चे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement