Hingoli Maratha Protest : सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही ; मराठा आंदोलकांचा इशारा
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Maratha Protest : सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही ; मराठा आंदोलकांचा इशारा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बाळेगाव पाटीवर मराठा समाजाने परभणी नांदेड महामार्ग रोखला आहे. टायर जाळत जाळपोळ करण्यात आली आहे तर अनेक झाडे सुद्धा रस्त्यावर तोडून टाकली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळित झाली आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.