एक्स्प्लोर
Train Accidnet Rescue :धावत्या ट्रेनखाली तरुणी येत होती, प्रवासी प्रकाश जाधव देवदूत बनून धावला
पालघर (Palghar) रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीचे प्राण सिक्युरिटी गार्ड प्रकाश जाधव (Prakash Jadhav) यांनी वाचवले. 'आज मुलगी आपल्यात नसते तरी मला कॉलेजच्या मुलांना एवढंच सांगणंय की आपण गाडी व प्लॅटफॉर्मवरनं सुरू झाल्यानंतर अजिबात पकडण्याचा प्रयत्न करू नका,' असं आवाहन प्रकाश जाधव यांनी केलं आहे. शनिवारी पालघर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली, जिथे तरुणी लोकलला लटकून घसरत होती. प्रसंगावधान राखून जवान प्रकाश जाधव यांनी धावत जाऊन तरुणीचा हात आणि बॅग पकडून तिला सुखरूप बाहेर खेचले. जाधव हे एस टी महामंडळाच्या (MSRTC) पालघर डेपोमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या धाडसामुळे एका तरुणीला जीवदान मिळाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















