Rain Havoc: Nashik च्या चांदवडमध्ये पावसाचं थैमान, कांदा-मका पिकं पाण्याखाली, बळीराजा हवालदिल

Continues below advertisement
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे नव्याने लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. यासोबतच, काढणीला आलेली मका (Maize) आणि कांदा (Onion) पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके सडण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola