एक्स्प्लोर
Vegetable Price Hike | मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. नेहमी सातशे गाड्यांची आवक होत असताना, सध्या फक्त पाचशे गाड्यांची आवक होत आहे. पावसामुळे भाजीपाला भिजलेला असल्याने तो लवकर खराब होत आहे. यामुळे भाजीपाल्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. एका नागरिकाने सांगितले की, "चारशे रुपये किलो भाजी. आमच्यासारखी रिटायर्ड माणसाची चारशे रोजची इनकम पण नाही." पाच हजार पेन्शनमध्ये औषध आणि पाणी खर्च भागवल्यानंतर भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विक्रेते "पाहिजे तर घ्या नाहीतर जावा" असे सांगत असल्याने ग्राहकांना बार्गेनिंगची संधी मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
आणखी पाहा



















