Remdesivir Injectionच्या पुरवठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी आज दुपारी चार वाजता बैठक बोलावली
Continues below advertisement
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आज दुपारी चार वाजता बैठक घेणार आहेत. रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील.
Continues below advertisement
Tags :
Health Minister Rajesh Tope Remdesivir Injection Remdesivir Manufacturer Remdesivir Injection Shortage