Gulabrao Patil : भाजपनं केलं नाही तरी आम्ही काम करणार गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
abp majha web team
Updated at:
05 May 2024 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGulabrao Patil : भाजपनं केलं नाही तरी आम्ही काम करणार गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी भाजपबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा गुलाबराव पाटलांचा प्रयत्न, भाजप लोकसभा निवडणुकीत काम करो अथवा न करो, शिवसेना इमानदारीने काम करणार, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया.