Gopichand Padalkar : पडळकरांवर चप्पल भिरकावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGopichand Padalkar : पडळकरांवर चप्पल भिरकावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत... अर्थात, आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं... मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पलफेकीचं स्वरूप आलंय... पाहूयात...