Ganesh Chaturthi 2021 : कोकणात गणरायाचं वाजत गाजत आगमन : ABP Majha
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
10 Sep 2021 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे.