एक्स्प्लोर
FRP Dispute | कारखान्यांकडून मदतीवरून राजकारण तापले, फडणवीसांचा 'काटा मारणाऱ्यां'ना इशारा
राज्यात कारखान्यांकडून शेतकऱ्यांसाठी मदत मागण्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार यांच्या कारखान्यांकडून मदत घेण्याला विरोध आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत घेण्यावर ठाम आहेत. फडणवीस म्हणाले की, काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत. कारखान्यांचे तीस हजार कोटींचे व्यवहार होतात आणि सरकार त्यांना दहा हजार कोटी रुपये देते. तरीही, नफ्यातून शेतकऱ्यांसाठी पाच रुपये काढायला सांगितले असता, काही कारखानदारांनी विरोध केला. फडणवीसांनी स्पष्ट केले की, हे पैसे FRP मधून मागितले नव्हते. एका कारखान्याला फारतर पंचवीस लाख रुपये मागितले होते. काही कारखानदार शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप करत आहेत. फडणवीसांनी इशारा दिला की, "काटा मारणारे कारखाने मी शोधून ठेवलेत." शेतकऱ्याचा काटा मारून पैसा जमा करणाऱ्या कारखान्यांना आता जाब विचारला जाईल असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
रत्नागिरी
नागपूर
Advertisement
Advertisement























