एक्स्प्लोर
Fake Aadhaar Case: Donald Trump यांचं बनावट आधारकार्ड, आमदार Rohit Pawar यांच्यावर गुन्हा दाखल!
आमदार रोहित पवार यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 'आमदार रोहित पवार यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.' हा गुन्हा भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाने केलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला. पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बनावट मतदार नोंदणी कशी केली जाते हे दाखवण्यासाठी प्रात्यक्षिक दिले होते, ज्यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्या नावाने एक बनावट आधार कार्ड तयार करून दाखवले होते. या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ एका यूट्यूब चॅनलवर पाहिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















