एक्स्प्लोर
Farmer Relief Package | शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर, हेक्टरी 3.47 Lakh Rupees
शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीची घोषणा केली आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाईल. खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. यामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये रोख आणि मनरेगाच्या कामांमधून तीन लाख रुपये मदत मिळेल. गाळ भरलेल्या विहिरींसाठी तीस हजार रुपये दिले जातील. रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत असून, दोन हेक्टरची मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाईल. ओटकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपयांची मदत मिळेल. कुक्कुट पालनासाठी प्रति कोंबडी शंभर रुपये दिले जातील. ही मदत विविध प्रकारच्या नुकसानीसाठी दिली जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement

















