एक्स्प्लोर
Farmer Income Tax | बळीराजा हवालदिल, पण Nashik च्या Sahyadri Farms ने भरला 54 कोटींचा Income Tax!
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे आणि सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहे. अशा परिस्थितीत, नाशिकमधील शेतकऱ्यांच्या मालकीच्या Sahyadri Farms कंपनीने सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा कर भरला आहे. गेल्यावर्षी कंपनीने तब्बल 54 कोटी रुपयांचा Income Tax भरला. गेल्या चौदा वर्षांमध्ये Sahyadri Farms ने एकूण 218 कोटी रुपयांचा कर भरला असून, यामध्ये 136 कोटी रुपयांचा Income Tax समाविष्ट आहे. शासनाकडून या कंपनीला केवळ 55 कोटी रुपये अनुदान मिळाले होते. यावर्षी एकूण 85.5 कोटी रुपयांचा कर भरण्यात आला, ज्यात 54 कोटी रुपयांच्या Income Tax चा समावेश आहे. 'शेतकरी Income Tax भरत नाहीत' अशी मध्यमवर्गीयांची ओरड असते, पण या आकडेवारीने हा गैरसमज दूर केला आहे. कंपनीची यावर्षीची उलाढाल 1955 कोटी रुपये आणि नफा 99.7 कोटी रुपये होता, तर 7036 लोकांना रोजगार मिळाला आहे.
महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























