एक्स्प्लोर
Latur Reservationलातूरमध्ये आरक्षणासाठी जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्या बनावट,धक्कादायक खुलासा
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विविध समाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित असताना, लातूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी हा धक्कादायक खुलासा केला. लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधित व्यक्तींनी स्वतः लिहिलेल्या नसून त्या नंतर बनावटपणे तयार केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे आरक्षणाच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये नवीन पैलू समोर आला आहे.
महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement


















