एक्स्प्लोर
Rohit Arya Encounter : रोहित आर्यने अभिनेत्री रुचिता जाधवाशी केला होता संपर्क
बनावट चित्रपट निर्माता रोहित आर्या (Rohit Arya) याने अनेक मराठी कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यामध्ये अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav), ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar Kothare) यांचा समावेश आहे. अभिनेत्री रुचिता जाधवने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'या घटनेने मला आतून हादरवून सोडले आहे'. 'लेट्स चेंज चार' (Lets Change Char) नावाच्या वेब सिरीजच्या शूटिंगचे आमिष दाखवून आर्या कलाकारांशी संपर्क साधत होता. रुचिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे रोहित आर्यासोबतच्या चॅटचे तपशील उघड केले, ज्यात त्याने तिला चित्रपट प्रकल्पासाठी ४ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला होता. त्याने तिला पवईतील आर एस स्टुडिओमध्ये (RS Studio) भेटण्यासाठी वेळही मागितली होती. या अनुभवानंतर रुचिताने सर्वांना सतर्क राहण्याचे आणि आपल्या कामाच्या भेटींची माहिती कुटुंबीय किंवा मित्रांना देण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















