एक्स्प्लोर
Fact Check: 'सलमान खान दहशतवादी', पाकिस्तानच्या नावाने व्हायरल होणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला पाकिस्तानने (Pakistan) दहशतवादी घोषित केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. 'सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एका कार्यक्रमात बलुचिस्तानचा (Balochistan) वेगळा देश म्हणून उल्लेख केल्याने, पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवादी घोषित केले,' असा दावा एका बनावट अधिसूचनेद्वारे केला जात आहे. फॅक्ट चेकनुसार, सलमान खानने रियाधमधील 'Joy Forum 2025' या कार्यक्रमात बोलताना बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मात्र, पाकिस्तान सरकारने त्याला दहशतवादी घोषित केल्याची किंवा त्याचे नाव 'चौथ्या अनुसूची'त टाकल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर फिरत असलेले कागदपत्र बनावट असल्याचे तथ्य तपासणीत उघड झाले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















