Special Report:Kolhapur मध्ये Hupari नगरपरिषदेवर तृथीयपंथीची नगरसेवक म्हणून निवड,राज्यात पहिली घटना

Special Report : तृतीयपंथी समाजातील तसा वगळलेला घटक, मात्र कोल्हापुरने या समाजाला पुढे आणण्यासाठी एक पाऊल उचललंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगर परिषदेमध्ये आज सर्वसाधारण सभा होती. आणि या सभेमध्येच तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. तृतीयपंथी हा देखील आपल्या समाजाचा एक घटक आहे..मात्र रूढी परंपरेमुळे तृतीयपंथीयांना समाजातून वगळण्यात येते... अशावेळी हुपरी नगर परिषदेने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola