Election Commission : पराभूत उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची नवी योजना
Election Commission : पराभूत उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची नवी योजना उद्या मत मोजणी आहे - तेव्हा निवडणूक जाहीर झाली - त्यानंतर आता आपण भेटतोय - सोशल मीडियावर मिम्स येतील - लापता मेन आर बॅक - हा एक चमत्कार आहे - जे झालं तो चमत्कार आहे - आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे - जगभरात आपण एक विक्रम प्रस्थापित केला आहे - ६४.२ कोटी मतदारांनी मतदान केलं आहे - ३१.२ कोटी महिला मतदारांनी मतदान केलं -निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून महिला मतदारांचे अभिनंदन केले आहे - हा एक चमत्कार आहे - जे झालं तो चमत्कार आहे - आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे - जगभरात आपण एक विक्रम प्रस्थापित केला आहे - ६४.२ कोटी मतदारांनी मतदान केलं आहे - ३१.२ कोटी महिला मतदारांनी मतदान केलं - निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून महिला मतदारांचे अभिनंदन केले आहे - भारतात मतदान केलेल्यांची संख्या सर्व G 7 देशांच्या मतदारांच्या पाच पट संख्या आहे - आम्ही दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली होती - पण अनेकांना स्वतः मतदान केंद्रावर यायचं होतं - कारण त्यांना उत्साहाने सभवू व्हायचं होतं - सर्व ब्रँड , सर्व पेट्रोल पंप, अनेक स्टार्ट अप्स या सगळ्यांनी आमच्या सोबत काम केलं - सगळ्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं - सर्वांनी मोफत निवडणूक आयोगासोबत काम केलं - सर्वांचे आभार