Maharashtra Jobs : राज्यात पारदर्शी नोकरभरती होणार, 75 हजार नोकऱ्या देण्याची सरकारची घोषणा
Continues below advertisement
राज्यात शासकीय नोकरभरतीत गेली अनेक वर्षे अघोषित बंदी होती, मात्र आता पारदर्शी नोकरभरती होईलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर मोठ्या रोजगाराचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
Continues below advertisement