Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व खासदारांची बैठक, लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा?

Continues below advertisement

एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व खासदारांची बैठक 
उद्या रात्री ८ वाजता होणार वर्षा बंगल्यावर बैठक 
उद्भव ठाकरे लोकसभानिहाय मतदारसंघाचा घेत आहेत आढावा 
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलाय 
एकानाथ शिंदे लोकसभा निहाय आढावा व मतदारसंघातली कामांसाठी घेणार बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram