एक्स्प्लोर
Ajit Pawar Pune Land Deal: पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची राजीनाम्याची मागणी, चौकशी कोण करणार?
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'या व्यवहाराची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा,' अशी थेट मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार केला असून, सरकारी जमीन खरेदी करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. सरकारने या प्रकरणी चौकशी समिती नेमली असली तरी, ही चौकशी सरकारच्या माध्यमातून न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















