एक्स्प्लोर
Eknath Shinde Dasra Melava : शिंदे गटाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, नेस्कोतून ट्रक रवाना
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक नागरिक बाधित झाले आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने शिंदे गटाच्या शिवसेनेने पाऊल उचलले आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. ही मदत ट्रकच्या सहाय्याने पूरग्रस्त भागात पाठवली जाणार आहे. नेस्को संकुलात, जिथे शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे, तिथे मदतीचे ट्रक सज्ज ठेवण्यात आले आहेत. "मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण" असे बॅनर या ट्रकवर लावण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ट्रकना हिरवा झेंडा दाखवून पूरग्रस्त भागांकडे मार्गस्थ केले जाईल. या ट्रक मध्ये जवळपास सव्वीस वस्तू असलेले किट ठेवण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संपूर्ण पूरग्रस्त भागांना हा मदतीचा हात दिला जाणार आहे.
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा





















