एक्स्प्लोर
Advertisement
Doordarshan 50 Years : दूरदर्शनला 50 वर्ष पू्र्ण; याकूब सईद, अरुण काकतकरांसह दिग्गज उपस्थित
दूरदर्शनला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी नुकतंच एका स्नेहमेळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी याकूब सईद, अरुण काकतकर या ज्येष्ठ मंडळींचा एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ((याशिवाय नीना राऊत, किरण चित्रे, रविराज गंधे, माधवी कुलकर्णी, वासंती वर्तक, माधवी मुटाटकर, मीना गोखले, शिवाजी फुलसुंदर, जयू भाटकर, अजिंक्य नाईक आदी दूरदर्शनच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा उचलणारी मंडळी या स्नेहमेळ्याला खास उपस्थित होती. कार्यक्रमाची संकल्पना मुळ्येकाकांची असली तरी पूर्ण सोहळ्याचं आयोजन विनायक गवांदे आणि माधुरी गवांदे यांनी केलं होतं. प्रास्ताविकावेळी मुळ्येकाकांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement