एक्स्प्लोर
Minatai Tai Thackeray Flower Market फूल मंडईत गर्दी, फुलांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी घट
दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने मुंबईच्या (Mumbai) दादरमधील प्रसिद्ध मीनाताई ठाकरे फूल मंडईमध्ये (Meenatai Thackeray Phool Mandai) खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 'प्लास्टिकची फुलं बंद न केल्यामुळे शेतकऱ्याला जीव द्यायची वेळ येईल,' असा थेट इशारा येथील एका व्यापाऱ्याने सरकारला दिला. दसऱ्याच्या तुलनेत फुलांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाल्याने ग्राहक समाधानी असल्याचे चित्र आहे. बाजारात गोंडा, काकडा, अबोली आणि मोगरा यांसारख्या पारंपरिक फुलांना मोठी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या मते, नैसर्गिक फुलांच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठे नुकसान सोसले आहे, पण चायनीज आणि प्लास्टिक फुलांच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. हा संपूर्ण वृत्तांत आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















