Ranjit Kasale : घरफोडी प्रकरणातील अटकेतील आरोपींना मदत केल्याचा संशय,रणजीत कासलेला अटक
Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील बडतर्फ आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasle) याला गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) लातूरमधून (Latur) अटक केली आहे. 'बॉस ला अटक झाली', असे म्हणत कासलेने अटकेच्या वेळी प्रसिद्ध 'पुष्पा' चित्रपटातील ॲक्शन केली. सुरत (Surat) आणि आसपासच्या परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांमधील आरोपींना कासले मदत करत असल्याचा गुजरात पोलिसांना संशय आहे. याच प्रकरणात अटकेत असलेल्या अन्य आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुजरात पोलीस दोन दिवसांपासून लातूरमध्ये कासलेचा शोध घेत होते आणि अखेर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. कासले यापूर्वीही अनेक वादांमुळे चर्चेत होता, ज्यात एका हत्या प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरसाठी सुपारी घेतल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement