Dhule : धुळेतील वळींग किल्यावर हातभट्टीचा कारखाना, पोलिसांकडून हातभट्टी उद्धवस्त ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2021 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळेतील वळींग किल्यावर हातभट्टीचा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांकडून हातभट्टी उद्धवस्त कऱण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे, परंतु अद्याप याविषयी पोलिस किंवा वनविभाग अनभिज्ञ होते.