एक्स्प्लोर
Munde Politics: 'पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम बाकी', Beed मध्ये युतीवर मोठे संकेत
बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे भावंडांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. 'पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली असून अंतिम चर्चा बाकी आहे,' असे वक्तव्य स्वतः धनंजय मुंडे यांनी केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महायुतीमध्ये एकत्र दिसले होते. आता स्थानिक पातळीवरही हीच युती कायम राहिल्यास बीडमधील राजकीय समीकरणे बदलतील आणि विरोधकांना मोठे आव्हान उभे राहील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे सरकार असल्याने या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती सहज रुळेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















