Dhananjay Munde On Sharad Pawar : तेव्हा आर. आर.पाटील यांना मुख्यमंत्री का केलं नाही, मुंडेंचा पवारांना सवाल
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhananjay Munde On Sharad Pawar : तेव्हा आर. आर.पाटील यांना मुख्यमंत्री का केलं नाही, मुंडेंचा पवारांना सवाल. अजित पवारांच्या पाठोपाठा आता धनंजय मुंडेंनीही शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर धनंजय मुंडेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा जास्त असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय. ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादीचे 78 आमदार आले त्यावेळी स्वर्गीय आर आर पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र ती संधी का घालवली असा प्रश्न आजही कायम असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय.