एक्स्प्लोर
Beed Politics: 'भाजप-राष्ट्रवादी युती करून लढेल', धनंजय मुंडेंनी दिले एकत्र लढण्याचे संकेत
बीडमधील (Beed) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) मुंडे बंधू-भगिनी, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. 'या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युती करूनच निवडणूक लढेल, अशी खात्री आहे,' असे स्पष्ट संकेत धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पंकजा मुंडे यांच्यासोबत आपली एक प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय लवकरच होईल, असेही ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंडे भाऊ-बहिणीने एकत्र काम केले होते. आता स्थानिक पातळीवरही हीच एकी कायम राहिल्यास बीडच्या राजकारणात (Beed Politics) विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















