Munde - Bhujbal on Ajit Pawar : 2024 मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवल्याशिवाय राहणार नाही
abp majha web team
Updated at:
11 Feb 2024 04:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगमी निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं म्हटलं जात आहे. मात्र महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कायम आहे. अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री बनवायचं असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांना राज्याचा मुख्यमंत्री बनवायचं असं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं... तर जरा दमाने घ्या. थोडी कळ सोसा, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा म्हणणाऱ्या पक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी चपराक दिली.