एक्स्प्लोर
Advertisement
Munde - Bhujbal on Ajit Pawar : 2024 मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवल्याशिवाय राहणार नाही
आगमी निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं म्हटलं जात आहे. मात्र महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कायम आहे. अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री बनवायचं असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांना राज्याचा मुख्यमंत्री बनवायचं असं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं... तर जरा दमाने घ्या. थोडी कळ सोसा, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा म्हणणाऱ्या पक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी चपराक दिली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सांगली
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement